Old Mobile Phone Reuse आता जुन्या मोबाईल फोनला बनवू शकता तुम्ही CCTV जाणून घ्या कसे?

मित्रांनो फोन जुना झाला की आपण नवीन फोन करते करण्यासाठी बाजारात जातोकिंवा Online मागवितो आणि जुना फोन एक तर चांगली किंमत मिळाली तर विकल्या  जातो अन्यथा तो घरातच पळून राहतो. परंतु हा पडलेला फोन तुम्ही घरी  म्हणजे दुसऱ्या कामे सुद्धा उपयोगात आणू शकता त्याचेच माहिती आपण आज जाणून घेऊया.

Old Mobile Phone Reuse

-जुन्या मोबाईल फोनचा तुम्ही सीसीटीव्ही CCTV बनवू शकता- Old Mobile Phone Reuse तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल तर तुम्ही त्याचा सीसीटीव्ही म्हणून वापर करू शकता यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग मध्ये थोडे बदायाल करावे लागतील यामध्ये तुम्हाला आयपी वेब कॉम ॲप इन्स्टॉल करावे लागेल जे तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता त्यामध्ये थोडी सेटिंग केली तर त्याच स्मार्टफोन  तुम्ही सीसीटीव्ही म्हणून उपयोग करू शकता.

-डॅश कॅमेरा म्हणून वापर -तुमच्या जुन्या स्मार्टफोन मध्ये कॅमेरा जर व्यवस्थित काम करत असेल तर तुम्ही त्याचा उपयोग डॅश कॅमेरा म्हणून करू शकता Old Mobile Phone Reuse यासाठी सुद्धा तुम्हाला प्ले स्टोअर मध्ये जावे लागेल प्लेस्टोर वरून डॅश कॅमेरा ॲप डाऊनलोड करावे लागेल आणि त्या डॅश कॅमेरा चा वापर तुम्ही व्यवस्थित करू शकता.

-मोबाईलचा टच स्क्रीन म्हणून वापर मध्ये टच पॅनल नसल्यास त्या जागी तुम्ही फोनचा वापर करू शकता तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोर वरून ऑटोमॅड डाऊनलोड करावे लागेल तुम्हाला टच पॅड पॅनल म्हणून फोनचा वापर करता येऊ शकतो याचा वापर तुम्ही गुगल मॅप पाहण्यासाठी म देखील करू शकता.

तसेच गाणे ऐकण्यासाठी सुद्धा करू शकता-Old Mobile Phone Reuse स्मार्टफोनला जर चांगले किंमत येत नसेल तर तुम्ही घरच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरा डॅश कॅमेरा आणि टच स्क्रीन म्हणून त्याचा वापर करू शकता.

See also  Whatsapp व्हाट्सअप होणार बंद या फोन्स मध्ये काम करणार नाही पहा संपूर्ण लिस्ट

Leave a Comment