Corona Virus Booster Dose कोरोनाची लाट उंबरठ्यावर असा बूक करा बुस्टर स्लॉट

मित्रांनो कोरोना Corona ची लाट उंबरठ्यावर वर आहे. चीनमध्ये कोरोना ची प्रकरणे दिवसा न दिवस वाढत आहेत. भारतात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याकरिता खबरदारी म्हणून भारतातील  केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी लोकांना कोविड 19 Covid19 च्या योग्य वर्तन चे पालन  करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच कोरोना अजुन  संपलेला नाही यावर जोर देऊन त्याांांनी  अधिकारी याांां नावाहन देण्यासाठी आणि पाळत ठेवण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितलेला आहे वेगवेगळ्या राज्यांना सूचना देण्यात आलेला असून त्यावर नियंत्रणासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात करण्यात येतील

Corona बद्दल सम्पूर्ण माहिती भारत सरकार Cowin app वर मिळू शकते पात्र नागरिकांना कोणत्याही सरकारी आणि खाजगी लसीकरण vaccination center केंद्रात सावधगिरी म्हणून बुस्टर डोज घेऊ Corona Virus Booster Dose शकतात. नागरिकांना त्यांचे लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. आधी डोस जे दोन डोस घेतलेले असतील त्याचे प्रमाणपत्र अधिकृत Cowin वेबसाईटवर नागरिकांनी त्यांच्या  पमानपत्र सोबत ठेवावे नागरिकांना पूर्वीचा डोज साठी वापरलेला मोबाईल क्रमांकाने ओळखपत्र वापरावे कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर CVC येथे सावधगिरी म्हणून बूस्टर डोज घेणे आवश्यक आहे.

Cowin वर अशा प्रकारे स्लॉट बुक कराCorona Virus Booster Dose

See also  Soyabin & Cotton Maharashtra Market Rate सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढणार

Leave a Comment