Corona Virus Booster Dose कोरोनाची लाट उंबरठ्यावर असा बूक करा बुस्टर स्लॉट

मित्रांनो कोरोना Corona ची लाट उंबरठ्यावर वर आहे. चीनमध्ये कोरोना ची प्रकरणे दिवसा न दिवस वाढत आहेत. भारतात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याकरिता खबरदारी म्हणून भारतातील  केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी लोकांना कोविड 19 Covid19 च्या योग्य वर्तन चे पालन  करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोना अजुन  संपलेला नाही यावर जोर देऊन त्याांांनी  अधिकारी याांां … Read more