Ration Card केंद्र शासनाचा निर्णय रेशन या महिन्यापर्यंत मोफत मिळणार

Ration Card मित्रांनो मोफत रेशन Ration कोणत्या महिन्यापर्यंत मिळणार हा प्रश्न निर्माण होत असेल तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत पुढील एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारने (central government) नवीन Ration Card वर्षापूर्वीच नागरिकांना मोठे भेट दिलेली आहे त्यामुळे लोकांना आता डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे.सध्या कोरोना चा प्रादुर्भाव जाणवत असून  लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये PMGKAY योजना लॉन्च करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत गरीब लोकांना मोफत रेेशन दिले जात होते.

Ration Card

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत अन्नची मुदत डिसेंबर 2022 पर्यंत संपात आली होती मात्र केंद्र सरकारने या एका वर्षाच्या वाढ दिली आहे त्यामुळे पुढील डिसेंबर2023 पर्यंत आपल्याला रेशन मिळणार आहे.

कोणत्या लोकांना आणि किती लोकांना? याचा लाभ होईल हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

See also  PM Kisan Scheme पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ होणार की नाही बघा सविस्तर माहिती

Leave a Comment