SBI Recruitment 2022 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीचे संधी एकूण पदे 1438

SBI Recruitment 2022 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती सुरू झाली असून SBI अंतर्गत संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी या पदांसाठी एकूण 1438 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2023 आहे

पदाचे नाव व पदसंख्या SBI Recruitment 2022

संकलन सूत्रधार 940 पदे

सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी 498 पदे

हे नोकरीचे ठिकाण सदर पदे हे मुंबईकरता असून मुंबई येथेच  नोकरी मिळेल वय मर्यादा 65 वर्ष अर्ज पद्धती ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची  तारीख 22 डिसेंबर 2022 पासून ते 10 जानेवारी 2023 पर्यंत आहे.SBI Recruitment 2022 आपण अर्ज करू शकता अधिक माहिती होता अधिक माहितीकरता एसबीआयचे SBI अधिकृत वेबसाईड sbi.co.in संपूर्ण माहिती मिळेल.

वेतनश्रेणी आणि निवड प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा

See also  Old Mobile Phone Reuse आता जुन्या मोबाईल फोनला बनवू शकता तुम्ही CCTV जाणून घ्या कसे?

Leave a Comment