Ration Card केंद्र शासनाचा निर्णय रेशन या महिन्यापर्यंत मोफत मिळणार
Ration Card मित्रांनो मोफत रेशन Ration कोणत्या महिन्यापर्यंत मिळणार हा प्रश्न निर्माण होत असेल तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत पुढील एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने (central government) नवीन Ration Card वर्षापूर्वीच नागरिकांना मोठे भेट दिलेली आहे त्यामुळे लोकांना आता डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे.सध्या कोरोना … Read more