Soyabin & Cotton Maharashtra Market Rate सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढणार
शेतकरी मित्रानो सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे,कारण सोयाबीन व कापसाचे बाजार भाव वाढण्याचे शक्यता निर्माण झालेली आहे. अनेक शेतकरी बांधवांनी त्यांची सोयाबीन व कापूस(soyabin & cotton) साठवून करून ठेवलेला आहे कापसाला आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा हे त्या मागच्या अपेक्षा आहे.
सध्या बाजार भाव लक्षात घेता सोयाबीन व कापसाचा अनेक शेतकरी बांधवांनी त्यांचे सोयाबीन व कापूस विक्रीस काढलेला नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे भाव वाढ. Soyabin & Cotton Maharashtra Market Rate सोयाबीन आता 8700 आणि कापसाला 12700 भाव वाढीसाठी मुख्यमंत्री केंद्राकडे सिस्टमंडळ देणार आहेत.त्यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सध्या सोयाबिन कापूस पिकास खूपच कमी बाजार भाव मिळत आहे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या समस्या आला असता सोयाबीन आणि कापसाचा भावासाठी लवकरच केंद्राकडे राज्याचे जेष्ठ मंडळ घेऊन जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईमध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांचा भाव वाढीच्या मागणी बाबत जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनाची दाखल घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शेतकरी नेते रविकांत उपकर यांच्याशी चर्चा केली आणि आश्वासन दिले की सोयाबीन व कापूस ला भाव मिळण्याकरता केंद्राकडे आम्ही एक सिस्टम मंडळ सुद्धा पाठवणार आहोत झालेल्या चर्चेमध्ये
शेतकरी बांधवांच्या हितासाठी ह्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत