Credit Card No Use डेबिट कार्ड सारखेच क्रेडिट कार्ड वापरणे फायदेशीर असते पण हेच क्रेडिट कार्ड वापरायला अनेक लोक घाबरतात. क्रेडिट कार्डचा वापर टाळण्यामागे अनेक कारणे सुद्धा आहेत ते सुद्धा जाणून घेऊया.
1 आपल्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर आपण खर्च करायला मागे पुढे पाहत नाही विनाकारण खर्च अधिक होतो क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर भरपूर बिल आपल्याला भरावा लागते जर वेळ पैसे भरले नाही तर महिन्याला व्याज सुद्धा लागते.
2 नेहमी कमी लिमिट असलेले क्रेडिट कार्ड वापरणे चांगले असते परंतु क्रेडिट कार्डची लिमिट जर वाढलेली असेल तर आपला खर्च जास्त होईल मुळात क्रेडिट कार्ड वापरायला लोक घाबरत नाही तर ते टाळतात.
3 नवीन नवीन क्रेडिट कार्ड आल्यानंतर बऱ्याच Credit Card No Use बँकांनी ग्राहकांना बरेच सूट दिलेली राहते तसेच अनेक प्रकारचे व्याज सुद्धा वसूल केलेले असत त्यामुळे क्रेडिट कार्डचे सामान्य माणसांमध्ये भीती निर्माण झालेली आहे.
4 क्रेडिट कार्ड हे अडीअडचणीच्या वेळेस उपयोगी पडते परंतु खर्चावर नियंत्रण नसल्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणे अडचणीत आणू शकते.
5 क्रेडिट कार्ड चोरीला जाणे किंवा हॅक करणे असे गुन्हे सुद्धा वाढले आहेत अशावेळी क्रेडिट कार्ड Credit Card No Use वापरणार वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
6 क्रेडिट कार्डचे बिल ठेवून महिन्याअखेरीस संपूर्ण बिल भरतात असे लोक क्रेडिट कार्ड वापरण्यास घाबरत नाही.
7 खिशात क्रेडिट कार्ड आहे म्हणून खर्च करणारे आणि शेवटी अवाजवी बिल न भरता आल्यामुळे व्याज भरणाऱ्या लोकांना क्रेडिट कार्डची भीती वाटण्यास साहजिकच आहे.
कृषी योजना/Update साठी येथे क्लिक करा