Postal Life Insurance डाक जीवन विमा पोस्टाचा भन्नाट विमा कमी हप्ता जास्त बोनस

Postal Life Insurance मित्रांनो भारतीय डाक विभागाअंतर्गत पोस्टल लाइफ इन्शुरन्स बद्दल आपण ऐकले असाल परंतु हा विमा कोण काढू शकतो? म्हणजेच याची पात्रता काय आहे तसेच कमी हप्त्याचीत्यामध्ये जास्त बोनस देणारी स्कीम किंवा योजना काय याबद्दल आपण जाणून घेऊया.

डाक जीवन विम्याची वैशिष्ट्य Postal Life Insurance

हा विमा सर्वात कमी प्रीमियम आणि सर्वात जास्त बोनस देणारा आहे यामध्ये  पासबुक सुविधा आहे,कर्ज/गहाणखत/ नामनिर्देशन सुद्धा आहे आयकरात सवलत सुद्धा आहे विमा संरक्षण जसे की नैसर्गिक आणि अपघाती मृत्यू,तत्पर ग्राहक सेवा संपूर्ण संगणक प्रारणाली आहे मनी बॅक पॉलिसी सुविधा सुद्धा यामध्ये  आगाऊ हफ्ते भरण्याची आकर्षक सूट पॉलिसी प्रीमियम भरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध, परिवर्तन व पुनर्जीवन सुविधा सुद्धा आहे.

क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यूपी आयडी वापरून ऑनलाईन प्रीमियम भरण्याची सुविधा सुद्धा यामध्ये आहे हा विमा काााढढण्यासाठी कमीत कमी वय 19 ते 55 वर्षे आहे विमा मर्यादा कमीत कमी 20 हजारापासून ते विमा मर्यादा हे 50 लाखापर्यंत आहे

आवश्यक पात्रता Postal Life Insurance 

येथे क्लिक करा

केंद्र सरकार राज्य सरकार,संरक्षण सेवा प्यारा मिलिटरी फॉर्सेस, स्थानिक संस्था, शासकीय अनुदानित शैक्षणिक संस्था, रिझर्व बँक ऑफ इंडिया,सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम,आर्थिक संस्था राष्ट्रीयकृत बँका साहित्य संस्था केंद्र व राज्य सरकार यांनी नियुक्ती केलेले कंत्राटी कर्मचारी जिथे कंत्राट पुढे चालू राहण्याची हमी आहे सर्व शेड्युल कमर्शियल बँकेचे कर्मचारी हा विमा काढू शकतात.

विम्याचे प्रकार Postal Life Insurance

सुरक्षा, सुविधा,संतोष सुमंगल, सुरक्षा, बाल जीवन विमा

आवश्यक कागदपत्रे येथे क्लिक करा Postal Life Insurance

See also  Mahatma Jyotirao Fule Shetkari Karjmukti Yojana शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटींचा निधी मंजूर

Leave a Comment