Birthday WhatsApp Status Maker App एका मिनिटात वाढदिवसाचे व्हाट्सअप स्टेटस बनवा

मित्रांनो एखाद्याला एखाद्या गोष्टीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर भेटून दिल्या जायच्या परंतु आता एखाद्याला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण Birthday WhatsApp Status Maker App मोबाईलद्वारे व्हाट्सअप स्टेटस ठेवून आपल्या मित्राला आणि नातेवाईकांना शुभेच्छा देत असतो.

कारण मोबाईल हा असा एका जीवनाचा विभाज्य घटक बनला आहे की आपल्याला वेळ नसला तरी आपण व्हाट्सअप च्या माध्यमातून आपल्या मित्रांची सुखदुःख शेअर करत असतो. त्याद्वारे आपल्या भावना व्यक्त आहेत त्या व्हाट्सअप स्टेटस द्वारे आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याच्या Birthday WhatsApp Status Maker App वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या नाही तर मित्रांमध्ये वाद झालेले तुम्ही पाहिले असालच जर टाळायचे असेल तर तुम्हाला या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा आपला संदेश देऊ शकता.

आपल्याला लागणारे स्टेटस youtube वरून मिळतो परंतु कधी कधी आपल्याला पाहिजे असणारे मिळत नाही या ॲपचा जर आपण उपयोग केला तर निश्चितच तुम्हाला स्टेटस ठेवता येईल.

अशा प्रकारे App घ्या Birthday WhatsApp Status Maker App

1 सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोर मधून Lyrical.y नावाचे हेॲप आपल्याला इन्स्टॉल करावे लागेल आपलिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर एप्लीकेशन ओपन करा आणि क्रिएट न्यू फाईल वर क्लिक करा.

2 नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमच्या नाव आडनाव टाका आणि next बटनावर क्लिक करा नवीन विंडो window ओपन होईल तिथे तुमचे करा तारीख महिना आणि वर्षभरा आणि next वर क्लिक करा.

हे पण वाचा ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा घरबसल्या

3 पुढे नवीन विंडो ओपन होईल तिथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि क्लिक click करा नंतर तुमचा लिंग असलेल्या रकण्यावर क्लिक करा आणि next वर क्लिक करा आता तुमच्यासमोर   नवीन विंडो open होईल आता तुमच्या समोर lyrical. y ओपन झाले असेलच यामध्ये तुम्ही चांगला गाना असणारा आणि तुमच्या आवडता गाण्याचा व्हिडिओ निवड करून उपलब्ध नसेल तर वर दिलेल्या सर्च बटन वर क्लिक करा आणि तुमच्या आवडत्या नावाचे गाण्याचे नाव टाका तुम्हाला खाली भरपूर रिझल्ट सर्च होऊन येतील त्यामध्ये तुम्ही आवडता व्हिडिओ यावर क्लिक करा. आता व्हिडिओ ओपन होईल मग तुम्ही व्हिडिओ पहा आवडला असेल तर use now वर क्लिक करा. Birthday WhatsApp Status Maker App

See also  Tractor Anudan Yojana ट्रॅक्टर साठी बचत गटांना 90 टक्के अनुदान मिळणार

युज नाव वर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल या विंडोमध्ये दोन ऑप्शन येतील सिलेक्ट इमेज या ऑप्शन वर क्लिक करा आणि आपल्याला हवे असलेले फोटो सिलेक्ट करा आणि done या बटनावर क्लिक करून त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल

पुढील प्रोसेस साठी येथे क्लिक करा

Leave a Comment