Online Driving License Application ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करा घरबसल्या

मित्रांनो गाडी चालवण्यासाठी लायसन्स खूप जरुरी आहे त्याकरता आपल्याला वयाच्या 18 वर्षे पूर्ण करावी लागतात. जर आपल्याला  लर्निंग म्हणजे शिकाऊ लायसन पाहिजे असेल तर आयटीआय ऑफिस मध्ये जाऊन आपलिकेशन करून ड्रायव्हिंग परीक्षा म्हणजेच ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागते. मात्र आता हे परीक्षा तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन Online Driving License Application देणे शक्य होणार आहे. तुम्हाला कुठल्या अपॉइंटमेंट … Read more

x