Rashtriya Pashudhan Abhiyan Yojana 2022-23 शेळीपालन कुक्कुटपालन योजनेसाठी आता 50 लाख सबसिडी

Rashtriya Pashudhan Abhiyan Yojana 2022-23 शेळीपालन कुक्कुटपालन योजनेसाठी आता 50 लाख सबसिडी

शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेळीपालन कुक्कुटपालन व्यवसाय करण्याच्या विचारात असेल तर या योजने करता आता शासनाने 25 ते 50 हजार पर्यंत अनुदान मिळणार असून यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी अर्ज करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

शेतकरी शेती व्यवसाय करत असताना अनेक शेतकरी बांधव शेताला जोडव्यवसाय म्हणून छोटा मोठा शेती जोड व्यवसाय करत असतात त्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक सहाय्य होते. नैसर्गिकरणामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आणि अशा वेळेस शेतकरी एकदा शेतीपूरक व्यवसाय करत असेल तर शेतकरी बांधव अशा शेती जोड व्यवसायामुळे झालेल्या नुसकांपासून सावरू शकतो. आपल्याला माहित असं काही ग्रामीण भागातील अनेक तरुण सध्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगार आहेत.दुग्ध व्यवसाय शेती शेळीपालन व्यवसाय कुक्कुटपालन वराह पालन व्यवसाय करून स्वतःच्या आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकतात. Rashtriya Pashudhan Abhiyan Yojana 2022-23 वरील व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते हे अनुदानाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना चांगला व्यवसाय सुरू करू शकतात. त्यांना  व्यवसाय करण्यास खूप मोठे संधी निर्माण झालेली आहे.

दूध मास अडी यांच्या दिवसात दिवस खूप मोठी मागणी होत आहे आणि भाव सुद्धा वाढत आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांना दुग्ध व्यवसायासाठी पालन व्यवसाय अनेक व्यवसाय  करू शकतात

शेळीपालन कुकुट पालन योजनेसाठी किती अनुदान मिळणार व अर्ज कसा करणार Rashtriya Pashudhan Abhiyan Yojana 2022-23

सुधारित राष्ट्रीय पशुधन Rashtriya Pashudhan Abhiyan Yojana 2022-23 दुग्ध व्यवसाय शेळी मेंढी पालन कुुुुुक्कुट पालन वरहपालन मुरघास निर्मितीसाठी खालील पद्धतीने अनुदान दिलेल्या जाते.

कुकुट पालनासाठी 25 लाख रुपये                       शेेेळी मेंढी व्यवसाय करण्यासाठी 50 लाख          वराह पालन 30 लाख।                                    मुरघास निर्मितीसाठी 50 लाख

See also  Rooftop Solar Anudan Yojana रुफटॉप सोलार अनुदान योजना

शेळीपालन कुकुटपालन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो Rashtriya Pashudhan Abhiyan Yojana 2022-23

शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, सहकारी दुग्ध उत्पादक संस्था, खाजगी संस्था इत्यादी यासाठी अर्ज करू शकतात

राष्ट्रीय पशुधन योजनेचा लाभ घेऊ शकता ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवक तसेच ग्रामीण भागातील  शेतकरी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवावी यासाठी महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाच्या विशेष अर्थसहाय्याने विविध योजना राबवल्या जातात.Rashtriya Pashudhan Abhiyan Yojana 2022-23 या योजनेचा एक भाग म्हणून केंद्र शासनाने सन 2022 23 या वर्षापासून पशुसंवर्धनाचा द्वारे उद्योजकता व कौशल्य विकास आवर आधारित नवीन सुद्धा ते राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजुरी दिली आहे

कुठे करायचा अर्ज

Leave a Comment