Aadhar Smart Card आधार स्मार्ट कार्ड 50 रुपयांमध्ये घरी बोलवा

Aadhar Smart Card आधार स्मार्ट कार्ड 50 रुपयांमध्ये घरी बोलवा

मित्रांनो आपल्याकडे आधार कार्ड असेलच परंतु स्मार्ट आधार कार्ड Aadhar Smart Card मिळवायचे असेल तर हा लेख जरूर वाचा. मित्रांनो आपण बाजारामध्ये बनवलेले आधार स्मार्ट काढा अवैद्य असून हे कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही अशा प्रकारचे स्पष्टीकरण आधार कार्ड बनवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI प्राधिकरणाने म्हटले आहे.

आधारची नोंदणी Aadhar  Regestration केल्यानंतर लोक बाजारातून पीव्हीसी (PVC)आधार कार्ड बनवून घेतात हे असे आधार कार्ड आता चालणार नाहीत असे आधार प्राधिकरणाने समाज माध्यमात जारी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलेले आहे.

बाजारामध्ये बनवलेले आधारच्या स्मार्ट काळात अनेक सुरक्षा विषय क उणिवा असतात खरे म्हणजे अशा आधार कार्ड मध्ये कोणते सुरक्षा विषय फिच र नसते त्यामुळे या कारणांना आम्ही अवेद्य घोषित करत आहोत.

हे पण वाचा नवीन घरकुल यादी 2022-23

आधार कार्ड प्राधिकरणाने म्हटले आहे की मूळ आधार कार्डच्या http://my aadhar.uidai.vov.in या वेबसाईटच्या मदतीने आपण नवीन आधार कार्ड प्राप्त करू शकता या वेबसाईटवर गेल्यानंतर ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड पर्यावर क्लिक करा 12 अंकी आधार क्रमांक 28 संख्या नोंदणी क्रमांक टाका सुरक्षा कोड भरा त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल ओटीपी टाकून अटी व शर्तीस स्वीकृत करा ओटीपी पडताळणीसाठी सबमिट बटनावर क्लिक करा पेमेंट ऑप्शन वर क्लिक करा क्रेडिट पाठवा नेट बँकिंग ने पैसे अदा करा. Aadhar Smart Card पैसे अदा झाल्यानंतर पावती मिळेल नंतर आधार कार्ड पोस्टाने घरपोच मिळेल

PVC आधार कार्ड हवे असल्यास

See also  Aadhar Card Update आधार कार्ड वरची जन्मतारीख बदलावा एका क्लिकवर

Leave a Comment