Constraction Labour Smart Card बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे काढायचे

Constraction Labour Smart Card बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची बातमी बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्ही देखील विविध योजनांचा लाभ घेऊ शकता. फक्त त्यासाठी बांधकाम कामगार कार्ड काढणे अतिशय आवश्यक आहे. बांधकाम कामगार नोंदणी Constraction Labour Smart Card केल्यानंतर कामगारांना स्मार्ट कार्ड मिळते बांधकाम कामगार कार्ड कसे मिळवले … Read more