Annasaheb Patil Loan Scheme 2022 उद्योगासाठी तरुणांना मिळणार आता 15 लाख

Annasaheb Patil Loan Scheme 2022 उद्योगासाठी  तरुणांना मिळणार आता 15 लाख

तरुणांना उद्योगासाठी आता पंधरा लाख रुपये कर्ज मिळणार असून हे कर्ज अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Annasaheb Patil Loan Scheme 2022 मिळणार आहे जास्तीत जास्त पात्र तरुणांनी अण्णासाहेब पाटील कर्ज Annasaheb Patil Loan Scheme 2022 योजनेसाठी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे.

मराठा समाजातील किंवा असे तरुण ज्यांना कोणतेही मंडळ कार्यरत नाहीत अश्या तरुणाांाना ना उद्योगासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ Annasaheb Patil Loan Scheme 2022 कर्ज दिले जाते बरेचशे तरुण सुशिक्षित असून नोकरी नसल्यामुळे बरंच तरुणांना उद्योग व्यवसाय आर्थिक परिस्थितीमुळे उभारू शकत नाही तसेच भांडवलाचे कमतरता जाणवत आहे. भांडवला अभावी उद्योग करणे शक्य नाही अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत Annasaheb Patil Loan Scheme 2022 शासन कर्ज वरील व्याज भरणार आहे त्यामुळे आता अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत तरुण 15 लाख पर्यंत कर्ज मिळू शकतात. ज्या तरुणांना स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करायचा आहे अशा तरुणांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करावा आता तरुण उद्योजकांना आपले स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे यामध्ये तीन प्रकारचे कर्ज दिले जाते 1 वैयक्तिक कर्ज2 गट कर्ज 3 गट प्रकल्प योजना वरील प्रकारच्या योजना या आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत राबविला देतात वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत दहा लाखांचे मर्यादा शासनाकडून आता 15 लाख रुपये करण्यात आले आहे त्यामुळे आता वैयक्तिक कर्ज योजनेअंतर्गत करून 15 लाखाचे कर्ज मिळू शकतो.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना 

See also  Banana Crop Cultivation केळी लागवडीसाठी आता शेतकऱ्यांना अनुदान

Leave a Comment