Fruits Crop Insurance 2022 अखेर फळपीक विमा 2022 मंजूर शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

Fruits Crop Insurance 2022 अखेर फळपीक विमा 2022 मंजूर शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

शेतकरी मित्रांनो फळ पिक विमा Fruits Crop Insurance 2022 मंजूर झाला असून शेतकरी बांधवांच्या फळबागांना नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण मिळावे यासाठी पुनर्रचित हवामान आधारित विमा योजना राबविण्यात येते.

फळपीक विमा 2022 Fruits Crop Insurance 2022 पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना 2019-20 मध्ये आंबिया बहार करता  रुपये 16,25,040 विमा कंपनीचा वितरीत करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच जरी करण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे जर फळबागांचे नुकसान झाल्या तर अनेक शेतकरी बांधवांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते याच बाबीचे महत्त्व अधोरेखित करून शेतकरी बांधवांना फळबागेचे नुकसान भरपाई मिळावी तसेच झालेले नुकसान भरून निघावे यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना Fruits Crop Insurance 2022 राबवल्या जाते.2019-20 या वर्षासाठी राज्य शासनाच्या कडून निधीला मांजरात देण्यात आलेली आहे म्हणजेच आता शेतकरी बांधवांना 2019-20 पिक विमा लवकरच मिळू शकतोशेतकरी बांधवांनो कोणत्या फळ1 पिका मंजुरात मिििळाहे पण बघणे आवश्यक आहे

या फळ पिकांना मंजुरात मिळाली

See also  Ativrushti Nuksan Bharpai Gov Decision शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईत मोठी वाढ जाहीर

Leave a Comment

x