PM Kisan 13th Intallment Rejection List 14 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान चा 13 वा हप्ताहप्ता

PM Kisan 13th Intallment Rejection List पंतप्रधान किसान सन्मान निधी PM kisan samman nidhi yojana योजनेतून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दोन हजार रुपयांचा 13 वा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.

बँक खात्याला आधार न जोडलेल्या सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार PM Kisan 13th Intallment Rejection List नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पोस्ट, बँकेची मदत घेऊन 10 फेब्रुवारीपर्यंत आधार जोडणी करावे अशी आवाहन कृषी विभागा अंतर्गत करण्यात आले आहे.

kYC केवायसी पूर्ण न केलेल्या आणि निधीचा लाभ PM Kisan 13th Intallment Rejection List घेतलेला अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे बाराशे कोटी वसुली करण्यात आले आहे त्यात 90 कोटी वसूल करण्यात आले असून अद्याप अकराशे कोटींची थकबाकी आहे योजनेविषयी राज्यातील स्थिती पाहता एकूण राज्यामध्ये शेतकरी पात्र आहेत एक कोटी एक लाख 42 हजार 381 तसेच आधार देऊन kyc पुर्ण करणारे लाभार्थी 99 लाख 89 हजार तेरा आणि केवायसी पूर्ण केलेले एकूण लाभार्थी 81 लाख 13 हजार 867 आहेत यामध्ये वीस लाखवून अधिक  अपात्र ठरले आहे त्यांच्याकडून अध्यापही १हजार९१ कोटीचे थकबाकी आहे शेतकऱ्यांकडून 90 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

10 फेब्रुवारी पर्यंत e-kyc पूर्ण करा

शेतकऱ्यांकडून E-kyc केवायसी साठी कृषी विभागाकडून प्रयत्न केला जात आहे या योजनेचा 12 वा हप्ता ऑक्टोबर मध्ये देण्यात आला तर तेरावा हप्ता डिसेंबर मध्ये देण्यात येईल अशी अपेक्षा होती मात्र केंद्र सरकारने इ केवायसी पूर्ण करण्याची अट घातली तसेच प्राप्तिकार भरणारे अधिकारी व कर्मचारी असणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांना उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 10 फेब्रुवारी पर्यंत बँक खात्याला आधार जोडणी करणे अनिवार्य आहे.

येथे क्लिक करा

See also  International Cotton Market Rate आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले

Leave a Comment