Tractor Anudan Yojana ट्रॅक्टर साठी बचत गटांना 90 टक्के अनुदान मिळणार

Tractor Anudan Yojana ट्रॅक्टर साठी बचत गटांना 90 टक्के अनुदान मिळणार ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळणार आहे.आपल्याला माहिती आहे ट्रॅक्टरचा उपयोग शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो. पावसाळा ऋतूमध्ये शेतामध्ये ट्रॅक्टरचा उपयोग करण्यात मर्यादा येते.त्यामुळे “मिनी ट्रॅक्टर योजना” ही एक योजना असून या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल याची सुद्धा … Read more