Grampanchyat Election 2022 सरपंच, सदस्य होण्यासाठी इतकं शिक्षण लागणार

Grampanchyat Election 2022 सरपंच,सदस्य होण्यासाठी इतकं शिक्षण लागणार

मित्रांनो ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरू झाली असून याच बाबतीमध्ये ग्रामविकास विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता ग्रामपंचायतचा सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान सातवी पास असावा असा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

Grampanchyat Election 2022

गावाचा कारभार चालवण्यासाठी ग्रामविकास विभागाने शैक्षणिक मर्यादा घातले गेली आहे राज्याच्या ग्रामविकास विभागाने अथवा सदस्याच्या शैक्षणिक अहर्ता बाबतचा आदेश Grampanchyat Election 2022 जाहीर केला आहे आणि त्यानुसार 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेले व्यक्तीस सरपंच आता सदस्य होण्यासाठी  सातवी पास असणे बंधनकारक आहे.

राज्यात सध्या सुमारे 7751 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रणधुमाळी चालू झालेली आहे आणि त्यामुळे राजकीय वातावरण सुद्धा तापले आहे सरपंच निवड जनतेतून होणार असल्यने उत्सुकता लागली आहे.

सरपंच, सदस्य पदासाठी आवश्यक कागदपत्रे

See also  Maharashtra Voter List 2022-23 नवीन मतदार यादी झाली प्रसिद्ध

Leave a Comment