Grampanchyat Election 2022 सरपंच, सदस्य होण्यासाठी इतकं शिक्षण लागणार

Grampanchyat Election 2022 सरपंच,सदस्य होण्यासाठी इतकं शिक्षण लागणार मित्रांनो ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरू झाली असून याच बाबतीमध्ये ग्रामविकास विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता ग्रामपंचायतचा सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान सातवी पास असावा असा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. Grampanchyat Election 2022 गावाचा कारभार चालवण्यासाठी ग्रामविकास विभागाने शैक्षणिक मर्यादा घातले गेली आहे राज्याच्या ग्रामविकास विभागाने … Read more

x