Mahila Loan Scheme 2022 महिलांना 20 लाख कर्ज मिळणार

Mahila Loan Scheme 2022 महिलांना 20 लाख कर्ज मिळणार

ग्रामीण भागातील महिलांना आपला व्यवसाय चालू करण्यासाठी आणि उद्योग चालू करण्यासाठी आता शासनातर्फे 20 लाख रुपये कर्ज मिळणार आहे.

आपल्याला माहीतच आहे की उमेद अभियानांतर्गत Mahila Loan Scheme 2022 महिलांना विनातारण कर्ज दिले जाते पूर्वी मिळणारे कर्ज 15 लाख रुपये एवढे होते ते आता वाढून 20 लाख रुपये करण्यात आलेले आहे.

मुद्रा लोन व उमेद अभियानाच्या Mahila Loan Scheme 2022 कृती संगमातून कर्जाची मर्यादा दहा लाखावरून वीस लाख रुपये करण्यात आलेले आहे.विशेष म्हणजे हे कर्ज विनातारण असणार आहे त्यामुळे आता गटातील महिलांना मोठा व्यवसाय करून त्यांचे उपजीविकेचे साधन म्हणजेच आपला व्यवसाय चालू करण्यासाठी त्यांना लोन मिळणार उपलब्ध होणार आहे.मराठवाड्यातील 15000 बचत गटांना योजनेचा लाभ होणार आहे

Mahila Loan Scheme 2022

महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत महिला बचत गटाची स्थापना केली जाते त्यानंतर या गटांना  व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते सुरुवातीला गट स्थापन झाल्यानंतर महिलांना पंधरा हजार रुपयांचा फिरता निधी देऊन त्यांची बचत व फिरते निधि यांचे 6 पट रक्कम खर्च स्वरूपात दिले जात होती मात्र सदर रक्कम केवळ एक लाख रुपयांच्या मर्यादा झालेल्या बचत गटातील महिला भगिनींना मोठा व्यवसाय उभारणे शक्य होत नव्हते परंतु आता मुद्रा योजनेतून कर्जाच्या मर्यादा वाढळण्याची मागणी जोरदार जोर धरू लागली होती त्यानंतर आता रिझर्व बँकेच्या योजना नंतर या खर्चाच्या नियमावलीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे आता महिलांना उमेद अभियानांतर्गत 20 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते या आधारे महिला आपला उद्योग व्यवसाय उभारू शकतात.

Umed Abhiyan/Mudra Loan

गट स्थापन झाल्यानंतर कर्ज बचतीचा दहापट किंवा दीड लाख रुपयाचे अधिक असेल ती रक्कम दिली जाणार आहे सदर कर्ज मुदतीत पडल्यानंतर दुसऱ्यावेळी बचतीची आटपट म्हणजेच तीन लाख रुपये हे रक्कम दिली जाणार आहे मात्र प्रकल्प आराखड्याच्या किमतीनुसार किमान 6 लाख रुपयांच्या मर्यादित बदल करण्यात आला नाही नंतर कॅश के क्रेडिटमध्ये याचप्रमाणे बदल करण्यात आला आहे दरम्यान समूहातील सदस्यांना वैयक्तिक व्यवसायासाठी दहा लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे. सदरचा मात्र सदर सदस्य दोन वर्षापासून गटारात असणे अपेक्षित आहे तसेच गटाने बँकेचे किमान एक लाख रुपयाचे कर्ज घेऊन त्याची परतफेड करणे आवश्यक आहे .

See also  Banana Crop Cultivation केळी लागवडीसाठी आता शेतकऱ्यांना अनुदान

थकबाकीदार असले तरी मिळणार महिलांना कर्ज

Leave a Comment