Pan ID Proof Budget 2023 अर्थमंत्र्यांची घोषणा आता पॅन कार्ड हेच ओळखपत्र

Pan ID Proof Budget 2023 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम माने आणि 2023-24 वर्षासाठी आपला पाचवा अर्थसंकल्प सादर केलाअर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की पॅन कार्ड Pan ID Proof Budget 2023 हेच ओळखपत्र म्हणून आता ग्राह्य धरल्या जाईल.

केवायसी प्रक्रिया करण्यासाठी आधार कार्ड ची गरज आता भासणार नाही सरकारी संस्थांच्या सर्व प्रणालीमध्ये ओळखपत्र म्हणून पॅन कार्डचा वापर केल्या जाईल.सरकारच्या या निर्णयामुळे केवायसी ची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.व्यावसायिक आस्थापनासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. सरकारच्या या निर्णयानुसार युनिफाईड फायलिंग सिस्टीम मध्ये परवानगी असलेले केवायसी मनदंड सुलभ केले जाईल आतापर्यंत अनेक ठिकाणी केेे वाय सी करण्यासाठी आधार आणि पॅन आवश्यक होते त्याचबरोबर या निर्णयानंतर केवायसी प्रक्रिया पॅन कार्ड पूर्ण होईल असेही बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

सर्व डिजिटल प्रणालींसाठी पॅन कार्ड हे  असेल युनिफाईड फायलिंग प्रक्रिया सेटअप केले जाईल नॉन स्टॉप सोल्युशन या त्यासाठी असेल डीजे लॉकर आणि आधारच्या माध्यमातून ही एक स्टॉप सोल्युशन उपलब्ध करून देण्यात येईल एका सामायिक  माध्यमातून एकाच ठिकाणी डेटा असेल विविध एजन्सी त्याचा वापर करू शकतील त्यामुळे वारंवार डेटा देण्याचे गरज भासणार नाही.

येथे क्लिक करा

See also  Union Budget 2023 केंद्रीय अर्थसंकल्प काय स्वस्त काय महाग ?

Leave a Comment