Chana Market Rate शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारात सध्या हरभरा तेजीत आल्याची चर्चा सुरू आहे हरभरा लागवड गेल्या वर्षीपेक्षा कमी झाली आहे त्यामुळे 2023 मध्ये हरभऱ्याला चांगला दर मिळू शकतो अंदाज व्यक्त केला जात आहे.
पण यंदा देशातील हरबरा उत्पादन किती होईल हे आता सांगता येणार नाही मात्र गेल्यावर्षीप्रमाणे हरभऱ्याला कमी दर मिळण्याची शक्यता कमीच आहे. असे हरभरा बाजारातील अभ्यासकाने सांगितले मागील दोन महिन्यापासून हरभरा बाजारात तेजी आहे मोठ्या बाजारपेठांमध्ये टंचाई होती त्यामुळे दर वाढले Chana Market Rate सध्या या बाजारमध्ये हरभऱ्याला सरासरी 5 हजार 100 ते 5300 रुपये दर मिळत आहेत हा दर टिकून राहण्याचा अंदाज दिसत आहे मागील हरभरा मागे हंगामा हरभरा तोट्यात ठरला त्यामुळे यंदा शेतकरी हरभरा लागवड कमी करतील असा अंदाज होता पण अगदी मागील आठवड्यापर्यंत काहीसा जास्त दिसत होता यंदा हरभरा पिकासाठी पोषक थंडी पडली नाही त्यामध्ये हे वातावरण वेगळे असल्यामुळे पिकाच हरभरा कमी होऊ शकतो डिसेंबर मध्ये पडणारे थंडी हरभरा पिकाला पोषक असते तसेच मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक भागात मर रोगांनी गाठ अंडीप्रादुर्भाव झाला किमान तापमान वाढल्याचाही फटका पिकाला बसत आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्याचा अंदाज आहे.
नाफेडचा साठा आणि उत्पादन अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा