Chana Market Rate हरभरा दरात येणार तेजी

Chana Market Rate शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारात सध्या हरभरा तेजीत आल्याची चर्चा सुरू आहे हरभरा लागवड गेल्या वर्षीपेक्षा कमी झाली आहे त्यामुळे 2023 मध्ये हरभऱ्याला चांगला दर मिळू शकतो अंदाज व्यक्त केला जात आहे. पण यंदा देशातील हरबरा उत्पादन किती होईल हे आता सांगता येणार नाही मात्र गेल्यावर्षीप्रमाणे हरभऱ्याला कमी दर मिळण्याची शक्यता कमीच आहे. … Read more