शेतकरी मित्रांनो दिलासा देणारी बातमी समोर आली आहे राज्य सरकारने आज अतिवृष्टीमुळे नुकसान Ativrushti Nuksan Bharpai Gov Decision झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
सरकारकडून अतिवृष्टी नुकसानभरपाई Ativrushti Nuksan Bharpai Gov Decision रकमेत सरकारकडून दुपटीने वाढ करण्यात आलेले आहे आपल्याला माहितीच आहे जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने सुद्धा याचे दखल घेऊन अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे. याचा आधारे नुकसान भरपाई च्या रकमे सरकारकडून आता दुपटीने वाढ करण्यात आलेले आहे.
Ativrushti Nuksan Bharpai Gov Decision
1 जिरायती पिकांच्या नुकसानी करता शेतकऱ्यांना 6 हजार 800 रुपये प्रति हेक्टर ऐवजी 13600 रुपये प्रति हेक्टर इतके मदत देण्यात येणार आहे.
2 तर बागायती पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार500 प्रती हेक्टर ऐवजी 27 हजार प्रति हेक्टर देण्यात येणार आहे.
3 तसेच बहुवार्षिक पिकाकरिता करता 18 हजार प्रती हेक्टरी ऐवजी 36 हजार रुपये प्रति हेक्टरी देण्यात येणार आहे.
नुकताच महसूल आणि वनविभागाने हा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.