Search Report of Land जागेचा सर्च रिपोर्ट आता एका क्लिकवर

Search Report of Land जागेचा सर्च रिपोर्ट आता आपल्याला एका क्लिकवर मिळणार आहे भूमी अभिलेख विभागाची प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली आहे. खरेदी करत असलेल्या जागेची माहिती मिळणे सुद्धा आता सुलभ होणार आहे तसेच कर्ज मिळवणे सुद्धा अधिक सोपे होणार आहे तुम्हाला एखादि जागा अथवा घर घेणार आहात आणि त्यासाठी कर्ज काढणार आहात … Read more