Soyabin & Cotton Maharashtra Market Rate सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढणार

Soyabin & Cotton Maharashtra Market Rate सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढणार शेतकरी मित्रानो  सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे,कारण सोयाबीन व कापसाचे बाजार भाव वाढण्याचे शक्यता निर्माण झालेली आहे. अनेक शेतकरी बांधवांनी त्यांची सोयाबीन व कापूस(soyabin & cotton) साठवून करून ठेवलेला आहे कापसाला आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा हे त्या मागच्या अपेक्षा आहे. सध्या … Read more