Salokha Yojana राज्यात महसूल व वन विभागाकडून सलोखा योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे काय आहे सलोखा योजना Salokha Yojana? पूर्णपणे जाणून घेऊया
मालकी हक्कबाबत शेत बांधावरून होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे जमीन मोजणे भरून होणारे वाद अशा वादाच्या घटना शेत जमिनीच्या मोजणीवरून घडतात असे जमिनीचा ताबा बाबत शेतकऱ्यांतील आपापसातील वाद मिटवण्यासाठी आणि समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य सोदाहरण वाढीस Home Loan मिळवा अवघ्या 5 मिनिटात लागण्यासाठी एक शेतकऱ्यांच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे देण्यासाठी सलोखा योजना Salokha Yojana महसूल व वन विभागाने नुकतेच मान्यता दिली आहे.
त्यामुळे शेतीचा भावकीतला वाद मिटवण्यासाठी आता शेतजमीनदारकांचे अदलाबदल दस्तऐवज साठी मुद्रांक शुल्क नाम मात्र एक हजार रुपये व नोंदणी शुल्कां नाम मात्र एक हजार रुपये करून हे सवलत दिली जाणार आहे. राज्यात तसेच देशामध्ये RTE 25% शाळा प्रवेश असा करा online अर्ज जमिनीच्या वादा बाबत अनेक प्रकरणे न्यायालयांमध्ये प्रलंबित राहतात हे प्रलंबित राहण्याला प्रकरणांमध्ये हे वाद वर्षानुवर्षे सुरू असतातच शेतजमीन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या आणि संवेदनशील विषय असल्याने त्यातील वादामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाचे भावना व दुरावा निर्माण होतो व त्याचे परिणाम अनेक पिळांना भोगावे लागतात. सदरील वाद आणि होणारा खर्च वेळेचा अपव्य टाळण्यासाठी महसूल आणि वन विभागाने सलोखा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे
या योजनेद्वारे मुद्रांक शुल्क नोंदणी देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे सलोखा अवकाळी पाऊस नुकसान भरपाई लाभ Online अर्ज योजनेबाबतचा कालावधी अदलाबदल दस्तावेजसाठी नोंदणी शुल्क मुद्रांक शुल्का मध्ये सवलत देण्याबाबत अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून दोन वर्षाची राहील. सदर योजनेत पहिल्या शेतकऱ्याचा शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शिक्षक 30 हजार मेगाभरती ऑनलाइन अर्ज शेतकऱ्यांकडे व दुसऱ्या शेतकऱ्याचा शेत जमिनीचा ताबाबा पहिल्या शेतकऱ्यांकडे किमान बारा वर्षांपासून असलेला पाहिजे याशिवाय अन्य नउ सूचना आदेश या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत.
हे पण वाचा Health Insurance घेतलाय काय?