Salokha Yojana सलोखा योजनेद्वारे शेतीचा वाद मिटवा आता दोन हजार रुपयात

Salokha Yojana राज्यात महसूल व वन  विभागाकडून सलोखा योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे काय आहे सलोखा योजना Salokha Yojana? पूर्णपणे जाणून घेऊया मालकी हक्कबाबत शेत बांधावरून होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, रस्त्याचे जमीन मोजणे  भरून होणारे वाद अशा वादाच्या घटना शेत जमिनीच्या मोजणीवरून घडतात असे जमिनीचा ताबा  बाबत शेतकऱ्यांतील आपापसातील वाद मिटवण्यासाठी आणि समाजामध्ये … Read more