PMAYG Gharkul List 2022-23 नवीन घरकुल यादी 2022-23 आली

PMAYG Gharkul List 2022-23 नवीन घरकुल यादी 2022-23 आली

आपल्याला जर घरकुल योजनेचा लाभ PMAYG Gharkul List 2022-23 असेल आणि आपण जर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजने करताPMAYG Gharkul List 2022-23 अर्ज केला असेल तर 2022-23 चे घरकुल यादी(Gharkul Yadi 2022-23) आलेली आहे जे आपण ऑनलाईन बघू शकता.

प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना घरकुल यादी PMAYG Gharkul List 2022-23 आपल्या नाव आहे किंवा नाही हे पाहण्याकरता काही साध्या पद्धतीने आपल्याला आपल्या मोबाईलवर सर्व प्रोसेस करून आपले नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे आपण तपासून पाहू शकता.

हे पण वाचा उद्योगासाठी तरुणांना मिळणार आता 15 लाख रुपये

मोबाईलवर(mobile)वर पाहण्याकरता आपल्याला प्रथम आपल्या मोबाईलच्या गुगल क्रोम या ब्राउझर मध्ये जावे लागेल त्यानंतर pmayg.nice.in ही वेबसाईट गुगल क्रोम मध्ये सहज ओपन होईल.

त्यानंतर आपल्याला वेबसाईटवरील Awaassoft हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे आणि त्याचे रिपोर्ट Reort सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वात खाली सोशल ऑडिट रिपोर्ट मधील बेनिफिशियल रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शन वर क्लिक करायचे आह. PMAYG Gharkul List 2022-23 पेजवर तुम्हाला राज्य निवडायचे आहे आणि जिल्हा निवडायचा आहे तसेच आपला तालुका सुद्धा निवडायचे आहे. यानंतर तुम्ही ज्या तालुक्यातील गावांमध्ये राहत असेल ते ग्रामपंचायत निवडायचे आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी बघायची आहे हे सुद्धा टाकावे लागेल त्यानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायचे आहे म्हणजेच तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना हे सिलेक्ट करावे लागेल त्यानंतर कॅपच्या मध्ये जे करीत आहे ते सोडून उत्तर द्यायचे आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.

जिल्हा निहाय यादी जाणून घेण्याकरता येथे क्लिक करा PDF

Leave a Comment