Natural Farming शेतकऱ्यांना बघा नैसर्गिक शेतीचे 10 सिद्धांत

Natural Farming शेतकरी मित्रांनो आपण शेतीमधून अन्नधान्य पीकवत असतो जमीनही अन्न पूर्ण आहे  सृष्टीला मागील करोडो वर्षापासून हे जमीन जाणवत आहे त्यामुळे कोणतेही पिकाचे उत्पादन वाढवण्याकरता जमिनीत बाहेरून काहीही आणून टाकण्याची गरज नाही. झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे प्रणेते कृषी ऋषी सुभाष पालेकर यांनी आपल्याला नैसर्गिक शेतीच्या सिद्धांत सांगितले आहेत ते आपण सिद्धांत बघणार आहोत.Natural Farming

1 सिद्धांत- पिकांच्या अन्न आणि पाणी घेणाऱ्या केस मुलांना जमिनीतील उपलब्ध झालेल्या अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात आणि पाहिजे त्या प्रमाणात आणि पाहिजे त्यावेळी तयार करून पोचवण्यासाठी काम करणाऱ्या  अनेक विविध सजीवांची यंत्रणा निर्माण करून ते कार्यरत केले की तिला नैसर्गिक शेती म्हणता येते

2 सिद्धांत – निसर्ग दरवर्षी बदलणारा हवामानालाNatural Farming आणि बिघडणाऱ्या पर्यावरणाला जुळवून घेणाऱ्या अनुकूल असे जास्त उत्पादन देणाऱ्या कमी पावसात तक धरणाऱ्या किडी रोगांना प्रतिकार करणाऱ्या पिकांच्या सकस जाती नैसर्गिक निवड पद्धतीने सतत विकसित करत असते यामध्ये स्थानिक जाती पौष्टिक सकस,मधुर स्वादिष्ट तसेचअन्न व फळे देतात संकरित जातीत गुणवंत गुणवत्ता नसते संकरित जाती मानवी आरोग्यास आणि जीवनाच्या आरोग्यास घातक असतात

3सिद्धांत- पिकांना ओलित करणे ही पूर्णपणे मानवनिर्मित संकल्पना आहे मुळात कोणतेही पीक ओलीताचे नसते तसे असतं तर एन डोंगराच्या माथ्यावर येन उन्हाळ्यात हिरवेगार वनराई दिसली नसती जंगले उभे राहिलेच नसते बांधावरील फळभारांनी हाकलेले झाडे जगलीच नसते

4 सिद्धांत Natural Farming जीव जीवाला जगवतो व अति जीवात विलीन होतो हाच पिकांच्या अन्नाच्या करायचा व जैविक किड नियंत्रणाचा मूलमंत्र आहे. पिकांना हानी करणाऱ्या किडी रोगचे नियंत्रण काही नैसर्गिक गोष्टींची निर्मिती करून त्याचप्रमाणे अनेक  कीटक मुंग्या मुंगळे माशा बेंडूक साप आणि व पाखरांच्या साह्याने तसेच पिकांच्या रोपा रोपा त्या किडी व आरोग्यांच्या विरोधात अंगभूत प्रतिकारशक्ती निर्माण होऊन पिकांचे संरक्षण करीत असतात

See also  International Cotton Market Rate आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले

5 सिद्धांत तण देई धन तणे शत्रू नाहीत मित्र आहेत तुलनेत कमी मदतीची तने जास्त मदतीच्या पिकांना आपले आयुष्य संपल्यानंतर आपले मृदा शरीर समर्पण करून कुजन क्रियेने त्यातील बंदिस्थांना द्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी आत्मापण यज्ञ करीत असतात

6 सिद्धांत  जमिनीची मशागत आपल्या विविध सजीव रुपी अवजारांनी निसर्ग करीत असतो जमिनीचा जीवसृष्टी निर्माण करून कार्यक्रमान केले की जमिनीचे मानवी पृथ्वी मशागत करण्याचे आवश्यकता राहत नाही नैसर्गिक शेती कोणत्याही मानवी कृती मशागतीची गरज पडत नाही

7 सिद्धांत  सृष्टी निर्मितीचा कार्यककारण भाव सृजन करणे आहे सृष्टी निर्मितीचा पहिला मुलगामी उद्देश मानवाचा उत्कर्ष करणे आहे

8 सिद्धांत  सृष्टीचे शाश्वत निती नियम हे मानवाच्या शारीरिक मानसिक आध्यात्मिक जडणघडण्यास पुरक आहेत सृष्टीमधील निसर्गाच्या सर्व क्रिया आपले प्रक्रिया या मानवाच्या सर्व मूलभूत गरजा पुरवण्यासहाय्यक व सहाय्यक समर्थ बदय आहेत

9 सिद्धांत नैसर्गिक शेतीत कमीत कमी श्रम कमीत कमी खर्च आणि कमीत कमी तंत्र कमीत कमी साधन सामुग्री कमीत कमी मानवशक्ती लावून दरवर्षी उत्पादनात क्रमाने वाढ घडून येते व ही उत्पादने म्हणजे अनण भाज्या  इत्यादी दूध खाल्ल्याने दीर्घायुष्य आरोग्य मनशांती पळवा आनंद मिळतो

सिद्धांत 10 प्रत्येक सजीवाला विषमुक्त अण्णा प्रदूषणमुक्त पाणी वापरल्यावर आणि आनंदी सुखी मिळावे

Leave a Comment