Ration Scheme धान्याऐवजी मिळणार वर्षाला 36 हजार रुपये या जिल्ह्यांचा समावेश

Ration Scheme आता धान्या ऐवजी वर्षासाठी मिळणार 36 हजार रुपये यासाठी चाळीस लाख लाभार्थ्यांना धान्याऐवजी पैसे देण्यात येणार असून याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे. म्हणजेच वर्षासाठी प्रत्येकी 9000 रुपये मिळणार आहेत राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यामधील चाळीस लाख लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना Ration Scheme बंद करण्यावरून नाराजीचे सूर  म्हटले असताना आता धान्याऐवजी लाभार्थ्यांना … Read more