Farmer Government Scheme शेतकरी मित्रांनो आता एका अर्जावर 14 योजनांचा लाभ घ्या

Farmer Government Scheme शेतकरी मित्रांनो आता आपल्याला केंद्र व राज्य सरकारच्या एकूण 14 योजनांचा लाभ  मिळणार आहे. टीबीटी मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही. भरलेला अर्ज शेतकरी पुन्हा बदल करून इतर योजनांचा लाभ घेऊ शकतात. शेतकऱ्यांना शेतीसाठी शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, फळबागांचे क्षेत्र वाढवणे,सिंचन वाााढढवे शेतकऱ्यांच्या माध्यमातून सिंचनाखालील … Read more