Lokhandi Bailgadi Anudan Yojana बैलगाडी अनुदान योजना

Lokhandi Bailgadi Anudan Yojana समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरू असतात. त्यापैकी जे एक योजना म्हणजे शेतकऱ्यांना लोखंडी बैलगाडी शासकीय अनुदानावर दिले जाते. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या 20% रकमेतून समाज कल्याण विभागा मार्फत मागासवर्गीय व्यक्तींसाठी व महिला यांच्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात.यापैकी एक योजना म्हणजे लोखंडी बैलगाडी पुरविणे.Lokhandi Bailgadi Anudan Yojana या योजने व्यतिरिक्त … Read more