Mahatma Jyotirao Fule Shetkari Karjmukti Yojana शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटींचा निधी मंजूर

Mahatma Jyotirao Fule Shetkari Karjmukti Yojana शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे शासनाने नुकतीच घोषणा केली आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी तब्बल 700 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मागील महा विकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती आता शिंदे फडणवीस सरकारने सुद्धा मोठी घोषणा केली आहे. नियमित पीक कर्जाची … Read more