Ration Scheme धान्याऐवजी मिळणार वर्षाला 36 हजार रुपये या जिल्ह्यांचा समावेश

Ration Scheme आता धान्या ऐवजी वर्षासाठी मिळणार 36 हजार रुपये यासाठी चाळीस लाख लाभार्थ्यांना धान्याऐवजी पैसे देण्यात येणार असून याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे.

म्हणजेच वर्षासाठी प्रत्येकी 9000 रुपये मिळणार आहेत राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यामधील चाळीस लाख लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना Ration Scheme बंद करण्यावरून नाराजीचे सूर  म्हटले असताना आता धान्याऐवजी लाभार्थ्यांना बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना आखण्यात आली आहे. 59 हजार ते एक लाख रुपये वर्ष उत्पन्न असलेल्या कुटुंबांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून देण्याचे योजना सुरू केली आली होती केेंेंदद सरकार त्यासाठी धान्य देत होते ते बंद करण्यात आल्याने या लाभार्थ्यांना जुलै 2022 पासून गव्हचंचं तर सप्टेंबर 2022 पासून तांदुळाचे वाटप बंद करण्यात आले होते.

योजनेद्वारे पैसे कसे मिळतील? Ration Scheme

कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात सर्वांचे पैसे जमा करण्याचे विचाराधीन आहे लाभ मिळण्यासाठी आधार संलग्न असणे अनिवार्य असेल. चार जणांच्या कुटुंबांना वर्षासाठी 36 हजार रुपये मिळतील. या कुटुंबांना या पैशातून बाजारामधून गहू तांदुळाचे खरेदी करता येईल ते घरात भागून वाचलेले पैसे अन्य गरजा भागवण्यासाठी वापरता येतील.

योजना या प्रकारची असेल Ration Scheme येथे क्लिक करा

एका व्यक्तीला महिन्यासाठी 150 रुपये म्हणजेच पाच जणांच्या कुटुंबाला वर्षाखाली 9000 रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे

या योजनेसाठी या 14 जिल्ह्यांचा समावेश आपला जिल्ह्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

See also  Farmer Government Scheme शेतकरी मित्रांनो आता एका अर्जावर 14 योजनांचा लाभ घ्या

Leave a Comment