Tur crop यंदा तूर दरवाढीचा फायदा या हंगामात तरी आपल्याला मिळेल का? तर सध्या तरी शेतकऱ्यांनी यंदा तुरीसाठी चांगला दर मिळू शकतो अशी परिस्थिती आहे. यंदा देशातील तूर लागवड कमी झाली आहे पिकांचं पिकांचं नुकसान झालं पिकांवर बुरशी वांज रोग आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव वय झाला आहे त्यामुळे यंदा उत्पादन कमी राहणार आहे शेतकऱ्यांची तूर आल्यानंतर लगेच विक्री करली तर दर दवावत येऊ शकतात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसा प्रमाणा गरजेपुरते आणि टप्प्याटप्प्याने तूर विकल्यास दर टिकून राहतील यंदा तुरीला सरासरी 6800 ते 7500 रुपयांपर्यंत दर मिळू शकतात.त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने तूर विकावी असे आवाहन तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलेले आहे त्यामुळे तुरीची उत्पादन कमी असल्यामुळे सहाजिकच तुरीचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.