Natural Farming शेतकऱ्यांना बघा नैसर्गिक शेतीचे 10 सिद्धांत
Natural Farming शेतकरी मित्रांनो आपण शेतीमधून अन्नधान्य पीकवत असतो जमीनही अन्न पूर्ण आहे सृष्टीला मागील करोडो वर्षापासून हे जमीन जाणवत आहे त्यामुळे कोणतेही पिकाचे उत्पादन वाढवण्याकरता जमिनीत बाहेरून काहीही आणून टाकण्याची गरज नाही. झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे प्रणेते कृषी ऋषी सुभाष पालेकर यांनी आपल्याला नैसर्गिक शेतीच्या सिद्धांत सांगितले आहेत ते आपण सिद्धांत बघणार आहोत.Natural Farming … Read more