मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना
1जे स्वयंसहायता बचत गट असणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकाअसवेत
2 स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे बचत गटातील कमीत कमी 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे गरजेचे आहे
3 मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजे आवश्यक असणाऱ्या साहित्य यांच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा साडेतीन लाख इतकी असेल स्वयंसहायता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या दहा टक्के भरल्यानंतर 90% शासकीय अनुदान आहे
अर्ज कोठे करावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती व्यक्ती पात्र आहेत आणि यासाठी कोणत्या अटी दिलेल्या ते आपण जाणून घेतले आहे आपण ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कुठे अर्ज करू शकता योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयास तुम्हाला भेट द्यायचे आहे या करायला मध्ये तुम्ही 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर खरेदी करू शकता.